तळा -किशोर पितळे-राज्य सरकारने गणपती दिवाळी साठी सर्व लोकांना १००/- रुपयांमध्ये सणा निमित्ताने १००/- रुपयांमध्ये चार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणारअसल्याचे घोषणा अन्न पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांनी केली होती. त्याप्रमाणे १ किलो तेल, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर, १ किलो रवा अशा पद्धतीने या चार वस्तू १००/- रुपयांमध्ये रास्त भाव धान्य दुकानातून देण्याचे केलं होतं जिल्ह्यातील ४.५ लाख लाभार्थीना लाभ मिळणार आहे कोणी हि वंचित रहाणार नाही त्याची अमंलबजावणी तळा तालुक्यात सूरू झाली आहे. थोडासा वेळ झाला परंतु सगळ्या लोकांना व्यवस्थित वाटप मिळणार आहे. राज्याच्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री मा.शिंदे व फडणवीस,अजीत पवार साहेब यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्यआहे तळागाळातील लोकांसाठी चांगला असून १००/- रुपयांमध्ये चार वस्तू ह्या प्रत्येक रेशन दुकानदारांना रायगड जिल्ह्यासह राज्यातील सगळ्या लाभार्थांनामिळणार आहे.जिल्ह्यातील काहीतालुक्यात गणपती सणापुर्वी जिल्हा पुरवठा विभागाकडून उपलब्ध झाला. पण पुरवठा विभागातून चार वस्तू ऐवजी दोनच वस्तू आल्यामुळे वाटपासाठी वेळ झाला. आता ४ वस्तूंचा किटअसल्याने प्रत्येक लाभार्थी शिधापत्रिका धारकांना देण्यात येणार असून वंचीत रहाणार नाही. याची काळजी घेतली जात आहे.
Tala aandacha sidha : तळा तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात ; लाभार्थी कोणीहि वंचित रहाणार नाही---तहसिलदार स्वाती पाटील
Admin Team
0
Post a Comment