आमच्या बद्दल - About Us

म्हसळा LIVE मध्ये आपल सहर्ष स्वागत...

Mhasla Live ही रायगड  जिल्ह्यातील अग्रगण्य वेब वाहिनी आहे.  डिजीटल माध्यमाचा चांगला वापर करून  २४/७ वेबसाईट्च्या आणि  YouTube चॅनेलच्या  माध्यमातून  म्हसळा श्रीवर्धन सह  रायगड जिल्ह्यातील ताज्या घडामोडी विश्लेषणात्मक बातम्याउपयुक्त माहिती, विविध योजना अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य  'म्हसळा live' करत आहे. 

तुमच्या गावातील स्थानिक घडामोडी,  सांस्कृतिक कार्यक्रमविकास कामेक्रीडा, शैक्षणिक कार्यक्रम,  राजकीय घडामोडी,  पर्यटनधार्मिक कार्यक्रम सण,  उत्सव यात्राया बातम्या म्हसळा live च्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जातील.

म्हसळा Live ला तुमची  बातमी/जाहिरात देण्यासाठी संपर्क 
८२६८०६९८४१
E-mail :- Mhaslalive@gmail.com

संपादक मंडळ 
महादेव म्हात्रे -  ८२६८०६९८४१
हेमंत भाऊ पयेर - ९८६०६०१७३६,
भावेश जनार्दन म्हसकर - ९०२९५०८९०७. 

Mhasla Live YouTube वर सबस्क्राईब करा.. प्रत्येक नव्या अपडेट साठी... चॅनेल ची लिं



Post a Comment