तालुक्यातील शासकिय समित्यांचेगठण : म.वि.अघाडीतीलशिवसेना-कॉंग्रेसला मिळाला वाटा.

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपदी महेश शिर्के यांची निवड झाल्यामुळे अभिनंदन करताना सभापती छाया म्हात्रे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी 

म्हसळा तालुक्यातील शासकिय समित्यांचेगठण :म.वि.अघाडीतीलशिवसेना-कॉंग्रेसला मिळाला वाटा.

संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील विविध शासकीय समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आज सुतारवाडी येथे  खासदार सुनिल तटकरे यानी जाहीर केल्या. 
यावेळी म्हसळा तालुका समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नाजीमभाई हसवारे, मा.अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य, सदस्यपदी सभापती  छाया म्हात्रे, जयंत चिबडे(संदेरी),अनंत पाटील (तुरंबाडी),महेश घोले (वाडांबा) संतोष दाजी जाधव (सुरई), फजल हळदे (म्हसळा), श्रीमती संपदा गौरव पोतदार(म्हसळा), श्रीमती अरुणा संदीप नाक्ती (काळसुरी),
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी महेश शिर्के (गडदाब- संदेरी ), सदस्य म्हणून मंगेश गामरे (आंबेत), शमीम रियाज फकीह (वरवठणे), सुनिल लाखण (कुडगांव),श्रीमती निशा नारायण पाटील(रेवली),मोरेश्वर पाटील (मेंदडी),रमेश मिश्रीमल जैन (म्हसळा),सामिर काळोखे (निगडी),महादेव भिकू पाटील (निगडी) यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी कर्जत -खालापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड, जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीमती उमा मुंडे,पाली नगराध्यक्षा गीता पलरेचा,रायगड जिल्हा जिल्हा कृषी सभापती बबनशेट मनवे, सभापती छाया म्हात्रे,उप सभापती संदीप चाचले,माजी जि.प.सदस्या वैशाली सावंत, व्यंकटेश सावंत,माजी सभापती उज्वला सावंत, म्हसळा नगराध्यक्ष असहल कादीरी, फैसल गिते,अंकुश खडस,अनिल बसवंत,सलीम चौगुले, अंकुश खडस आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती ,नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती , प्राथमिक शिक्षण सल्लागार समिती,तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती या समित्यांचे अद्यापही घटन झाले नाही.

"तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश राजकीय प्राबल्य आहे तरी सुध्दा वरील समित्या बनवीताना म.वि.अघाडीतील शिवसेना-कॉंग्रेस या घटक पक्षाना चांगल्या प्रकारे प्रतिनिधीत्व दिले आसल्याची राजकिय चर्चा सुरू आहे"

समन्वय समितीचे अध्यक्षपदी नाजीम हसवारे यांची निवड झाल्यामुळे अभिनंदन करताना नगराध्यक्ष असहल कादीरी व व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी  .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा