संजय खांबेटे : म्हसळा
रायगड जिल्ह्यांत आज १५२१ नवे करोना रुग्ण आढळले.आज आढळलेले तालुका निहाय रुग्ण पुढील प्रमाणे पनवेल (मनपा) १०२२,पनवेल (ग्रामिण) १२९, उरण १८,खालापूर ६४, कर्जत ४५, पेण ८१,अलिबाग ७८, मुरुड ५,माणगाव २९, तळा१,रोहा १८, सुधागड १, श्रीवर्धन ४, म्हसळा १, महाड र१, पोलादपूर ४ . तर आज जिल्ह्यांत एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या २४ तासांत १६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ६ हजार ४८५ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यांत ४ हजार ५९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७९ हजार ६९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ लाख ६८ हजार ६१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Post a Comment