म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत महात्मा गांधीना अभिवादन



(म्हसळा प्रतिनिधी)
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक वाचनालय, म्हसळा येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन व महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, दिपाली दातार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा