टीम म्हसळा लाईव्ह
अंजली महिला मंडळ खरसई तर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न. समारंभात गावातील महिलावर्ग मोठया उत्स्फूर्तपणे आणि उत्साहात सामील झाल्या होत्या.
मकरसंक्रांत हा पांरपारीक सण असून मकरसंक्रांती ते रथसप्तमी या दिवसात हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. अंजनी महिला मंडळ खरसई यांच्या वतीने महिलांकरीता सातत्याने वेगवेगळे उत्सव कार्यक्रम आयोजित करुन त्या माध्यमातून महिलांना आत्मीक बळ, प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जात आहे ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
Post a Comment