म्हसळा सार्वजनिक वाचनालयात श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.



(प्रतिनिधी म्हसळा)
सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन व आभीवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, ग्रंथपाल उदय करडे, सुजय कुसळकर, संभाजी शिंदे,दामोदर उर्फ आप्पा गुरव, धनंजय सरनाईक, विजय पुलेकर, लिपीक दिपाली दातार, श्रीमती सायली चोगले , व्हीं.आर्. कलबासकर, डि. व्ही. पालवे, अर्चना फाटक, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा