टीम म्हसळा लाईव्ह
"कुणीतरी आपलं व्हावं" या संस्थेचे साई दर्शनाची ओढ लागली हे नावं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या संस्थेने याआधी ही अनेक गाण्यांची निर्मिती/सादरीकरण केल असून ती गाणी विविध प्लॅटफॉर्म वर हिट ही ठरली आहेत. "साई दर्शनाची ओढ लागली" गाण्याची निर्मीती शिवराम पाटील आणि दिनेश हिरामण गोवळकर यांनी केली असून गीत प्रल्हाद शिंदे व लिलेश रुके यांनी लिहिलं आहे, तर गाणं संगीतबद्ध केलंय लिलेश जयराम रुके यांनी तसेच संगीत संयोजन तुषार सावंत सरांनी केलं आहे. तर गाणं गायलं आहे सिद्धांत म्हात्रे आणि संपदा गटकल या फ्रेश जोडीने. सिध्दांत महादेव म्हात्रे यांचं गायक म्हणून हे पदर्पणातील पाहिलं गाणं असलं तरी त्यांनी अनेक गाण्यांमध्ये ढोलकी वादनाचे काम केलं आहे. तसेच आघाडीच्या गायकांसमवेत live शो ही केले आहेत. या नव्या कोऱ्या प्रोजेक्ट साठी सिध्दांत म्हात्रे आणि टीम च मनःपूर्वक अभिनंदन...
सादरीकरण आणि टीम...
निर्माता : शिवराम पाटील , दिनेश हिरामण गोवळकर
दिग्दर्शक : लिलेश जयराम
चलचित्रीकरण: किशोर भिमराज नाईक
गीत : प्रल्हाद शिंदे , लिलेश रुके
संगीत : लिलेश जयराम रुके
संगीत संयोजन : तुषार सावंत सर
वाद्य वादक : आदेश मोरे
गायक सिद्धांत म्हात्रे , संपदा गटकल
कोरस : सुनील वशिंदकर , सुनीता पाताडे
सह दिग्दर्शक अक्षय रविकांत चव्हाण
कलाकार : विकास थोरात सर , अक्षय रविकांत चव्हाण , पुजा कदम , निधी झगडे , अवंतिका आंबोकर , मानसी आंबोकर , दिव्या गोवळक , दिपेश गोवळकर , यशराज झगडे , शर्मिला झगडे , सचिन झगडे , श्रावणी गटकल , संपदा गटकल , सुनील वाशिंदकर , दिनेश गोवळकर , संतोष पाटील , प्रमिला पाटील , विप्रेश पाटील , अमृती पाटील , अजय जाधव , अतुल जाधव नृत्यकार :, सेजल वाणी , प्रांजल काकडे , जान्हवी वालेचा , हर्ष भंडारी , ऋषीकेश दावलकर , कुणाल हिरे
नृत्य - संयोजन : नृत्य जीवन
Post a Comment