टीम म्हसळा लाईव्ह
कुणबी समाजोनत्ती संघ म्हसले मुंबई आयोजित रौप्यमहोत्सवी वर्ष विद्यार्थी गुणगौरव आणि सत्कार सोहळा रविवार. दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० ते ८.०० या वेळ मधे फुलपाखरू गार्डन मागठाणे डेपो टाटा पॉवर बोरिवली पूर्व या ठिकाणी तालुक्यातील आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री राजाराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक श्री रोहिदास दुसार सर (माजी पोलीस अधीक्षक - महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील मुंबई निवासी सन २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ एस एस सी. एच एस सी. डिप्लोमा पदवी. पदविका वकील डॉक्टर M B A . CS. आणि विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी यांचा नागरिक सत्कार सर्वाच्या उपस्थित साजरा करण्यात येणार आहे.
तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ म्हसले मुंबई यांच्या वतीने हा रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणजे सलग् २५ वर्ष आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
Post a Comment