मनोज डिके : बोर्ली मांडला
बेलवाडी आणि काजुवाडी या गावाला जोडण्याऱ्या पुलाची दुरवस्था अतिशय बिकट झाली आहे,बेलवाडी आणि काजुवाडी गावाला जोडणाऱ्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत,या पुलाचे संरक्षक कठडे अत्यंत जीर्ण झाले असून पुलाच्या एकाबाजूचे संरक्षक कठडे तुटून नदीच्या पात्रात वाहून गेले आहे,तसेच पुलाच्या खालील बाजू अतिशय जीर्ण झाली आहे,तसेच दोन्ही गावच्या संबंधित ग्रामपंचायत आणि तालुकास्तरावरील प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करणे आवश्यक आहे (ग्रुप ग्रामपंचायत भोईघर,तालुका मुरूड-जंजिरा रायगड) कोणतेही शासन किंवा लोकप्रतिनिधीच लक्ष नाही.
Post a Comment