ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचा रायगड जिल्हा दौरा



टीम म्हसळा लाईव्ह
राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा  खालीलप्रमाणे-

मंगळवार, दि.11 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वा. पर्णकुटी, शासकीय बंगला, मलबार हिल, मुंबई येथून महालक्ष्मी रेसकार्सकडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. महालक्ष्मी हेलिपॅड, महालक्ष्मी रेसकार्स, मुंबई येथे आगमन. सकाळी 10.15 वा.महालक्ष्मी रेसकार्स हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने भिरा ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा.भिरा हेलिपॅड, ता.माणगाव येथे आगमन व मुंबई-गोवा मार्गे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या बामणोली रोड, माणगाव निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निवासस्थान येथे आगमन. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वा. प्रधान सचिव, ऊर्जा व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांच्या समवेत बैठकीकरिता राखीव.  दुपारी 1.45 वा. भिरा, टाटा पॉवर प्लांट येथे आगमन. दुपारी 1.45 ते सायंकाळी 4.00 वा. भिरा टाटा पॉवर पहाणी दौरा व बैठकांकरिता राखीव. सायंकाळी 4.00 वा. भिरा हेलिपॅड ता.माणगाव येथून महालक्ष्मी हेलिपॅड मुंबईकडे प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा