.
तळा :किशोर पितळे
तळा शहरातील बळीचे नाका परिसरात रहाणाऱ्या १५ वर्ष ९महिने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तळगड किल्ल्यावर फिरायला जावू अशा बहाण्याने फिर्यादीची मावस बहीणला सोबत घेऊन गेली होती.आरोपी अबुजर इलियाज वलिले वय २१या युवकांने तळगड शेजारील पडक्या घराचा आधार घेऊन तिला ओढत ओढत नेऊन तिच्या मनाविरुद्ध जबरी संभोग केला.सदर घटना ७जानेवारी २२ रोजी सायं ६वा.दरम्यान घडली फिर्यादी ने केलेल्या तक्रारी नंतर आरोपी यांनी सदर गुन्हा केलाअसल्याची कबुली जबाब दिला तळा पोलीस ठाणे कॉ. गु. र. न 1/2022 हा भा. द. वि. स कलम 376(1),2(I), (पाँस्को) बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.सदर पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शना खाली सहा.पो.निरीक्षक.शिवराज खराडे करीत आहेत.
Post a Comment