(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथील अनंत येलवे यांचा सुपूत्र अक्षय येलवे यानी कांदळवाडा पंचक्रोशीत पाहिला MBA होण्याचा सन्मान मिळविला.जमानालाल बजाज या MBA सर्वज्ञात प्रसीध्द इन्स्टिट्यूट मधून त्याने एम.बी.ए. चे शिक्षण घेतले.JSW जिंदाल ग्रुप मध्ये उच्च पदावर नोकरी करतअसताना MBA रँक ने केले त्यामुळे अक्षय व येलवे परिवाराचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. अक्षयने B.E Electronic 1st क्लासने येऊन प्रथम काम विप्रो कंपनीत व नंतर JSWडोलवी पेण आता JSW मुंबई मध्ये उच्च पदावर अक्षय कार्यरत आहे. अक्षयचे म्हसळा कांदळवाडागाव, पंचक्रोशी,तालुक्यात कौतुक होत आहे. अक्षयच्या यशाबद्दल म्हसळा तालुका बौद्धजन समितीच्या विठोबा पवार, मुकुंद पवार, स.भी.पवार , अनंत येलवे (गुरुजी)व अन्य पदाधिका ऱ्यानी अक्षयच्या यशाबद्दल विशेष कौतुक केले.
Post a Comment