Mahavitaran : म्हसळ्यात उद्या शुक्रवारी ६ तास विजपुरवठा खंडीत रहाणार

(म्हसळा प्रतिनिधी) 
म्हसळा तालुक्यातील पाभरे सबस्टेशन अंर्तगत गावातील विजपुरवठा शुक्रवार दिं.८ ऑक्टो. रोजी सकाळी १० ते सायं.४ वाजेपर्यंत खंडीत रहाणार असल्याचे उपकार्यकारी आधिकारी प्रदीप पटवारी म.रा.वि.वि.कंपनी (मर्या ) यानी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.या कालावधीत कांदळगांव (माणगाव) ते पाभरे या लाईनची  देखभाल व दुरुस्ती होणार आसल्याचे समजले.विद्युत ग्राहकाना होणाऱ्या त्रासाबद्दल म.रा.वि.वि.कंपनीचे (मर्या) प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त केली

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा