टीम म्हसळा लाईव्ह
गणेश नगर ग्रामस्थ व सावित्री महिला मंडळ यांनी एकत्र मिळून गणेश नगर गावात प्लास्टिक व गावच्या आजू बाजूचा परिसरातील स्वाछता केली, या वेळी ग्राम पंचायत सरपंच श्री अनंत कांबळे, ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष श्री गोविंद कांबळे, उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र नाक्ती, सल्लागार श्री काशिराम कांबळे, प्रभाकर कांबळे, पाच गाव अध्यक्ष श्री भालचंद्र गाणेकर, हे उपस्थित होते.
Post a Comment