टीम म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्यातील आपल्या काही भागांमध्ये हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध होत आहेत तर तिथे आपल्या स्थानिक भुपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावं यासाठी आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. आदीतीताई तटकरे यांची भेट घेऊन स्वराज्य प्रतिष्ठान रायगड कडून निवेदन देण्यात आले आहे.. संघटनेचे अध्यक्ष भास्करभाई कारे तसेच सहखजिनदार राजेंद्रभाई ताम्हणकर , निलेश भाई पोटले., सुरजभाई पागडे,साहिलभाई पागडे ह्या बांधवांच्या उपस्थितीत वरील निवेदन देण्यात आलं आहे.
Post a Comment