म्हसळा तालुक्यातील मेघा तांबे एल.एल. बी. मध्ये प्रथम श्रेणित उत्तीर्ण ; तालुक्यांतून कौतुकाचा वर्षाव.

म्हसळा तालुक्यातील मेघा तांबे एल.एल. बी. मध्ये प्रथम श्रेणित उत्तीर्ण ; तालुक्यांतून कौतुकाचा वर्षाव.


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथील मेघा तांबे हीने एल.एल. बी.मध्ये प्रथम श्रेणित उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविल्याने तीचे श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यांतील अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे.मेघा मुळची म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथील तीचे प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्णपणे ईंग्रजी माध्यमा तून मुंबई - नवी मुंबईत झाले. सन२००८ -२०९(S.S.C.),आणि २०१०- २०११नवी मुंबईतील भारती विद्यापीठात HSCतसेच २०१३-१४स्वामी विवेकानंद डिग्री काॅलेज, चेंबूर मुंबई ( B.Com )त्याच बरोबर K L E  law college नवी मुंबई येथून २९ जुलै२०२१ रोजी नुकताच L.L.B चा निकालात मेघा प्रथम श्रेणीत ऊतीर्ण झाली.आपल्या यशांत आई-वडील,बहीण भाऊ व  कुटूंबीय यांचे श्रेय आसल्याचे तीने सांगितले.मेघाचे माणगावचे अँड. नरेश जाधव, कांदळवाडयाचे अनंत येलवे, भागवत येलवे,बोर्ली पंचतन येथील श्रीधर खैरे , शारदा पवार,म्हसळ्यातील संदीप गोपाळे यानी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा