तळा-किशोरपितळे
भाजप महिलाडँशिग प्रदेशाध्यक्षा मा.चित्राताई वाघ व उपाध्यक्षा हर्षला बुबेरा याची सदीच्छा भेट दक्षिण रायगड महिला जिल्हाध्यक्षा हेमाताई मानकर यांनी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भेट घेऊन महीला संघटना,महिलावरील अत्याचार, ग्रामीण भागातील महीलासाठी उद्योग व्यवसाय, बचतगट स्थापन,महीला सबलीकरण यावर चर्चा करून पुरूषांच्या बरोबरीनेसमाजात वावरतायावे व राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रात पुढे गेल्या पाहिजेतयादृष्टीने विचार मंथन केले. तळा तालुका डोंगराळ दुर्गम भागात असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कंटाळले आहेत.त्यामुळे शेती महागाईत परवडनाशी झाली आहे शेती करणे सोडून दिली असून ग्रामीण भागातीलमहीलांच्यापुढे आर्थिक नियोजन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे हाताला काम मिळुन उदर निर्वाह साधन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा अशी प्रामुख्याने मागणी केली आहे.
Post a Comment