माणगाव दिघी मार्गावरील मोरबे घाटात दरड कोसळली असून माणगांव कडून म्हसळ्या कडे व म्हसळ्या कडून माणगाव कडे जाणारी वाहतूक सद्य स्थितीत बंद आहे.
आता दरड हटवण्याचे काम चालू आहे. लवकरच रस्ता वाहतुकीस खुला होईल .
जर आवश्यकता असेल तर गोरेगाव मार्गे प्रवास करावा.
#RainUpdate #Trafficupdate #Raigad_Police #CollectorRaigad
#MhaslaLive
Post a Comment