जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलिस विभागाचे बळकटीकरण


पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते 4 स्कॉर्पिओ, 10 बोलेरो व 10 मोटरसायकल रायगड पोलीस विभागाकडे सुपूर्द

टीम म्हसळा लाईव्ह

जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलिस विभागाचे बळकटीकरण

यावेळी खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी,अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर हे उपस्थित होते.तर जिल्हाधिकारी  निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा