म्हसळयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण
५३० :आज बाधीत ११ तर आज ६ रुग्ण
बरे झाले.
(म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आजपर्यंत ५३० झाली, आज नवीन पॉझीटीव्ह रुग्ण ११ सापडले त्यामध्ये १ म्हसळा शहरातील १० रुग्ण आणि खरसई येथील एक रुग्णआहे.४६ बाधीत रुग्णांपैकी ३० रुग्ण घरीच विलगी करण राहून उपचार घेत आहेत तर १३जण श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, तर २ जण खाजगी रुग्णालयांत व १ कोव्हीड केअर सेंटर जसवली मध्येउपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे.तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६. ०३ % आहे तर आज पर्यंत २८ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे समजते.
Post a Comment