खरसई आरोग्य उपकेंद्र येथे एकदिवसीय लसीकरण मोहीम संपन्न


टीम म्हसळा लाईव्ह

 मेदंडी प्रार्थमिक आरोग्य केंद्रांचे खरसई, उप केंद्रात आज एक दिवसीय लसी करणं राबविण्यात आले
 डॉ.नागेमँडम, डॉ चारुशीला गायकवाड, आरोग्य सेवक बंडू ढोले, आरोग्य सेविका प्रविणा ढंगारे ,सुजाता नाक्ती, भारती घाणेकर, प्रकाश गाणेकर ,भालचंद्र गाणेकर , मालजी नाक्ती, आदींनी सहकार्य केले 
खरसई येथील तळा गाळातील नागरीकांना पाच कीमीवर आसलेल्या मेंदडी आरोग्य केंद्रांत लसी करणं करण्यास जाउ नये या साठी शासनानी खरसई या प्रार्थमिक उपकेंद्रात लसीकरणाची सोय केली होती.

यावेळी ८० जणांनी लस घेतल्याचे खरसई चे सरपंच निलेश मादांडकर यांनी संगतेल तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृति मोहीम चालु आसल्याचे मांदाडकर यांनि आमच्या प्रतीनिधीना सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा