टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना चे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या कोरोना महामरीच्या काळात बोर्लीपंघतन गटात प्रत्येकाला लवकरात लवकर लस देण्यात यावी अशा सुचना, रायगड जिल्हा अधिकारी निधी चौधरी या़नि बोर्लीपंचतन प्रार्थमिक आरोग्य केद्रांचे अधिकारी डॉ.तडवी यांना दिल्या तर लसीकरण मोहीमेची जन जागृती ग्राम पंचायत ,.प्रार्थमीक आरोग्य केंद्रं.,व आशा सेवीकांनि करावी. मा जिल्हाधिकारी निधि चौधरी या बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रात आल्या होत्या.
तसेच गेली दोन वर्ष रखडलेल्या १नंबर वार्डच्या अंगण वाडी च्या शेडच्या दुरुस्तिचा प्रस्ताव गेली दोन वर्ष रखडला होता ते काम मंजुर करुन घेतलले तसेच आशा सेविकांनी वृद्धांना घरोघरी लस दयावी तसेच तोक्ते चक्रीवादळात प्रार्थमिक आरोग्य केंद्रांचे सोलर सिस्टम बंद पडले होते त्याला मंजुरी देणार असल्याचे रायगड जिल्हा अधिकारी निधि चौधरी यांनि सांगितले..लसी करणात फ्रंट लाईन वर्कराना प्रथम प्राधान्य देण्या विषयी ही सुचना केल्या आहेत
या वेळी सरसपंच सौ नम्रता निवास गणेकर जिल्हा परिषद सदस्य सौ सायली सुकुमार तोडलेकर ज्योति परकर माजी सभापति मीना गणेकर उप सरपंच संतोष पयेर माजी उप सरपंच प्रकाश तोडलेकर उत्तम दिवेकर आदि उपस्थित होते.
Post a Comment