(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील ग्रामिण रुग्णालय म्हसळा व प्रा.आ.केंद्र मेंदडी येथील कोव्हीड लसीकरण केंद्रावरील लस साठा शुक्र.२३ एप्रिल पासून संपले होते, बंद असलेले लसीकरण सोमवार दि.२६ एप्रिल पासून सुरु होणार आसल्याचे ग्रामिण रुग्णालय म्हसळा व प्रा.आ.केंद्र मेंदडी येथील सूत्रानी सांगितले. दोनही केंद्रावर अनुक्रमे ४०० व १०० डोस लस उपलब्ध असून सकाळी १०ते सायंकाळी ५ या कालावधीत लसी करण सुरू रहाणार आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य रहाणार आहे. ४५ वर्षावरील पात्र लाभार्थ्याना रजी.करण्यासाठी आधार कार्ड व त्याला अँट्याच असणारा मोबा. आणणे आवश्यक आसल्याचे आरोग्य सूत्रानी सांगीतले.
Post a Comment