तळा(किशोर पितळे)
शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग बांधवाना५%निधी वाटपकरण्याचे आदेश असून सन २०/२१सालाचे ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगाना मा.सरपंचा निता खेडेकर सदस्या प्राजक्ता राऊत यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी निता खेडेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्याकि ग्रामपंचायतीच्या कर वसुलीतून शासनाच्या आदेशा नुसार दिव्यांग व्यक्तीच्याविकासासाठी५%नीधीराखीव ठेवण्यात येतो हा निधी औषधोपचारासाठी तसेच आत्मबळ वाढावे अपंग असल्याचा न्युनगंड काढावा या दृष्टीनेशासन प्रयत्न करीत आहे याचीअंमल बजावणी पंचायतीच्या माध्यमातून केली जात आहे. त्याआपल्यालामिळालेल्यानिधीचा वापरआरोग्यासाठी करावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचेसुत्रसंचालन ग्रामसेवक तथा संघटना अध्यक्ष उमाजी माडेकर यांनी केले.
Post a Comment