विनायक शिगवण : मुंबई
काळबादेवीचा चिंतामणी या मंडळाने त्यांचा अमुल्य वेळ काढून श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमास भेट देऊन मंडळाची आठवण म्हणून काही भेटवस्तू दिल्या.
काळबादेवी चिंतामणी रजि मुंबई, अध्यक्ष श्री.महेंद्रजी विठ्ठल टिंगरे, श्री.दिपकजी विठ्ठल टिंगरे, सदस्य -मिलींद बुर्के, कुणाल गिजे,अभिजीत सावंत,शैलेश शिंगवन, कुणाल टिंगरे,विनायक शिखारे,जिगर दापके,रोशन माळी,मोहन म्हस्के, पवन गिजे,वैभव मोडक,सलीम भाई, प्रणित पदरत , निलेश पदरत,मुकेश धनावडे,अक्षय मोडक त्यांचे सहकारी यांनी श्री स्वामी समर्थ वृधाश्रमासाठी केलेल्या सहकार्या बद्दल श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम व्यवस्थापनाने त्यांचे मन: पुर्वक आभार व्यक्त केले.
Post a Comment