तळा (किशोर पितळे)
तळा येथून इंदापुर कडे जाणाऱी क्रुझर जीप जात असता इंजिनिअरिंग काँलेज जवळ एका छोट्या वळणावर जीप चालक आपल्या ताब्यातील MH27- AR 5210 चालक जुबेरखान करामत खान बेदरकारपणे निश्काळजीपणे चालवीत असता गाडी वरील ताबा सुटल्याने इंदापूर कडून येणारा मोटार सायकल स्वार MH05-8721 संतोष रामचंद्र नाक्ती रा.पढवण याच्या दिशेने जावून अपघात २५जून रोजी सांय.५वा.घटना घडली मोटार सायकल स्वारास गंभीर दुखापत झाली असून मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेआहे. सदर अपघाताची नोंद१८/२०२०भा.द.वि.क२७९/३३७३३८मोटार वाहन अधिनियम १९८८/१८४,१३४ प्रमाणे दाखल करण्यात आला असूनपुढीलतपास पो.निरीक्षक सुरेश गेंगजे यांंचे मार्गदर्शनाखाली आर के सर्णेकर करीत आहेत.
Post a Comment