निसर्ग आज कोकणावर कोपला आहे...
घरांची कौल पत्यांसारखी उडून गेले. जनजीवन विस्कळीत झाल... त्यानं सगळंच ओरबाडून नेलं... आणि या साऱ्याकडे लक्ष वेधण्यासाठी कोणताच कॅमेरा तिथपर्यंत पोचला नाही...
त्याच वादळात आमच पालकत्व स्वीकारणारे ही उडून गेले असावे...
आपत्ती व्यस्थापन त्यांचं काम युद्धपातळीवर करत असेलही...!
पण आम्ही अजूनही आमच्या कुटूंबियांच्या संपर्कात नाही त्याच काय...?
जिल्हा प्रशासनाने त्वरीत हेल्पलाईन नंबर सुरू करावा...
#आम्हाला_वाली_कोण #आम्हीदुर्लक्षित #रायगड #म्हसळा #श्रीवर्धन #दिवेआगर #तळा #MhaslaLive
@iAditiTatkare
@RaigadPolice @ATatkare @SunilTatkare @CollectorRaigad
@CMOMaharashtra
Post a Comment