निसर्ग वादळ : श्रीवर्धन - म्हसळा राज्य मार्गावर कोसळल्या वृक्षाला हटविण्यात यश


सुशील यादव म्हसळा
श्रीवर्धन - म्हसळा राज्य मार्गावर सकाळी वटवृक्ष कोसळल्याने हा मार्ग काही तास बंद होता . याची माहिती मिळताच म्हसळा पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबी च्या सहाय्याने सदर मार्ग मोकळा करवून घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा