नालासोपारा : कोंकणात जाण्यासाठी चाकरमानी आक्रमक...



नालासोपारा मध्ये कोकणवासीयांनी गावी जाण्यासाठी आंदोलन पुकारले

परप्रांतीय लोकांना  मोफत त्यांच्या घरी सोडण्यात आले , परदेशातुन श्रीमंत लोकांना मायदेशात आणलं पण आपल्या राज्य सरकारने राज्यातील लोकांना एसटी ने सोडू सांगितलं पण दुप्पट भाडे घेणार आणि त्यासाठी एवढ्या अटी का  यावरून चाकरमानी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
नालासोपरा एसटी डेपोला आज कोकणातील उपस्थित नागरिकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा