संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील महिलेला तीच्या वापरातीत मोबाईलवर what shop टेक्स मेसेज व सतत संभाषण करून त्रास दिल्याने पोलीसांत दिलेल्या तक्रारीमुळे म्हसळा पोलीसानी गु.र.नं. १०/२०२०, माहीती तंत्रज्ञान अधीनियम २०००चे कलम ६७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत संबधीत इसम दोन वेगवेगळ्या नंबर वरुन तीच्या मोबाईल वर what shop ,टेक्स मेसेज व सतत संभाषण करून त्रास देऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे सातत्याने करत असे तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत.
Post a Comment