प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला रु. 25 लाख तर रायगड जिल्हा आपत्ती निधीला रु.5 लाखांची मदत असे एकूण रु.30 लाख (यावेळी जिल्हाधिकारी सौ.निधी चौधरी यांना धनादेश देताना बँकेचे संचालक श्री प्रशांत नाईक, सिईओ श्री प्रदीप नाईक ,बँकेचे चीफ मॅनेजर श्री मंदार वर्तक ,श्री भारत नांदगावकर) आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment