देशात आणि राज्यात कारोना सारख्या महाभयंकर विषाणूंने थैमान घातले असता व्यवसायीक व नोकरदार वर्गाला आर्थिक झळ पोचली आहे या संकटमय काळात आपले बंधू उपाशी आहेत. अश्या वेळी कुणबी समाज संस्था पनवेल यांच्या संयुक्त विचाराने समाज बांधवानी एकत्र येऊन गरजू बांधवांना यथाशक्ति मद्द्त म्हणून मोफत जीवनावश्यक वस्तु वाटप करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी पुढे आले आहेत. त्याचे प्रत्येक्ष अनुकरण आज दिनांक २० एप्रिल २०२० रोजी २२ पेक्षा जास्त समाज बंधू आणि भगिनींच्या कुटूंबाना मोफत अन्न धान्य देवून सामाजिक भावनात्मक दिलासा दिले आहे.
याचे मद्दतगार सहकार्य
श्री.रमेश फलसंकर रुपये:५०००/-
श्री.तुकाराम ढेपे.५९७०/-
श्री.बबन मांडवकर.५०००/-
श्री.अनिल मोंडे.५०००/-
श्री.नारायण उभारे.२०००/-
श्री.संदिप मोरे.२०००/-
कु .प्रीती ढेपे 1777/-
याची सुरुवात या दानशूर व्यक्तीने केली असून अनेक समाज बांधव पुढे येत आहेत.
सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मद्दत प्रत्येक हीत दानशूरनी संस्थेच्या बँक अकाउंट मध्ये ट्रांसफर किंवा डेपॉज़िट करतील त्यांनी आपले नाव व रक्कम याची माहिती सचिव श्री.अनिल मोंडे साहेब यांना द्यावी.
मोबाईल नंबर :-
9920433779
9082496043
तसेच गरजू समाज बांधवांची नावे येत असल्याने
समाज बंधू सहकार्य करतील याची अपेक्षा आहे. धन्यवाद
Post a Comment