मिम्स च्या माध्यमातून रायगड पोलिसांची कोरोना बाबत जनजागृती


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संपूर्ण जगात दहशत माजविणाऱ्या कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहे . त्यामध्ये रायगड पोलिसही मागे नाहीत . सध्या सुरू असलेल्या रामायण पौराणिक मालिकेतील कुंभरकर्ण, शोले मधील जय विरु यांचा वापर करून कोरोनाबाबत जनजागृती करणारे मजेशीर पण समाजप्रबोधन पर मिम्स रायगड पोलीसांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर हँडल वरून शेयर केले आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा