पुष्कर रीळकर : वेळास
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच आहे.याच पार्श्वभुमीवर संपुर्ण लाँकडाउन करण्यात आला आहे.यामुळे ग्रामीणभागातील लोकांचे खुपच हाल होत आहेत.हातावर पोट असणार्या मजुरांचे दोन वेळच्या जेवणाचे ही हाल झाले आहेत.
हेच लक्षात घेवुन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर चे सरपंच तथा श्रीवर्धन तालुक्याचे भाजपा चे सरचिटणिस श्री. आशुतोष पाटील यांनी वेळास आगर मध्ये स्वखर्चातुन भाजीपाळा वाटप केला.
Post a Comment