फोटो - कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन अध्यक्ष व कमेटीचा सत्कार करताना मान्यवर
"उपसभापती मधुकर गायकर, प्रगतीशील शेतकरी सुधीर कवीलकर, दुग्ध व्यवसायिक चंद्रकांत पवार यानी स्वता शेती व व्यवसाय करताना राबविलेले विविध नाविन्यपूर्ण प्रयोग कसे राबविले , शेतीला किती महत्त्व आहे याची परिपूर्ण माहीती दिली"
"तालुक्याचे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंर्तगत तालुका स्तरीय शेतकरी सल्ला समिती ही तालुक्यातील शेती, फलोत्पादक व शेतीपूरक व्यवसायीक अशी सर्व स्तरांतून परिपूर्ण आहे. जिल्हा पातळीवर माझी सर्वतोपरी मदत रहाणार आहे"
श्री. बबन मनवे, सभापती , कृषी व पशुसंवर्धन रायगड जिल्हा परिषद.
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
तालुक्याचे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंर्तगत तालुका स्तरीय शेतकरी सल्ला समितीच्या माध्यमातून तालुक्यात प्रगतशील शेतकरी घडवू असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष व्यंकटेश सावंत यानी नवीन कार्यकारणी समोर बोलताना सांगितले. सार्वजनिक वाचनालयाचे हॉलमध्ये झालेल्या आत्मा तथा सभेचे अध्यक्ष संजय खांबेटे, नव नियुक्त अध्यक्ष व्यंकटेश सावंत, सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी जिप सदस्या वैशाली सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे, तालुका कृषी अधिकारी डी.डी.अनाप, समिती सदस्य तुकाराम महाडीक,चंद्रकांत पवार,निलेश सायगावकर, सुजय कुसाळकर, सरपंच वनिता खोत,अशोक नाईक,लक्ष्मण खोत, बाळकृष्ण सावंत,वसंत तांबडे,सुनित सावंत,शिवराम जाधव, महादेव कांबळे,कृष सहाय्यक आर. एम.मांदवडे, प्रकाश पाटील,वाय.बी.महाले उपस्थित होते. यावेळी मागील अहवाल वं खर्च नवीन कार्यकारणीने मंजुर केला.

Post a Comment