दिव्यांग बांधवाने राज्य स्तरीय स्पर्धेत तळा तालूक्याचे नांव केले उज्ज्वल

तळा (किशोरपितळे)तळा तालुक्यातील पिटसई गावातील दिव्यांग(अपंग)बांंधव कु.विशाल विश्वनाथ

जगताप यांनीपुणे महानगरपालिका मार्फत आयोजित १५वीवरिष्ठव९वीकनिष्ठ पॅराअथँल्याटिक राज्यस्तरीय  स्पर्धे मध्ये भाला फेक या खेळा मधे रौप्य पदक आणि गोळा फेक या खेळामध्ये कांस्य पदक पटकावलं कु विशाल हा४८%डाव्या हाताने दिव्यांगअसून जिध्दीच्या व आत्मविश्वासाच्या बळावर१२वीउतीर्ण विद्यार्थीआहे घरची परिस्थितीअत्यंत हालाखीची आहे पंरतुआपले दिव्यांग असुन जीवनात काही तरी करूनदाखवण्याची जिध्द बाळगून पुणा महानगर पालिका मार्फत दिव्यांग बांधव राज्यस्तरीय स्पर्धेचे आवाहन करण्यात आले होते.त्याप्रमाणे प्रवेश झाला.१२ते१४फेब्रुवारी रोजी पार पाडलेल्या स्पर्धेत विशाल याला भालाफेक रौप्य पदक व गोळा फेक कांंस्य पदक उपस्थित मान्यवर रत्नागिरी क्रीडाअध्यक्ष प्रशांत सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले विशाल यांने तळा तालुक्याचे, गावाचे नांव उज्ज्वल केले त्याच्या जिध्दीचे तळा तालुका दिव्यांग संघटना याचे वतीने खास अभिनंदन केले असून त्याचे सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा