राकेश नाक्ती : खारगाव
भारतीय 73 व्या स्वातंत्र्यं दिनानिमित्त "सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई " यांच्या वतींने रा.जि.प प्राथमिक शाळा खारगाव बु. येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी सोमजाई माता क्रीडा मंडळाचे संस्थापक चंद्रकांत खोत, नारायण लेपकर, नथुराम खोत, यशवंत मेदाडकर, नरेश कातलकर , शालेय व्यवस्थापन कमिटी, प्राचार्य बिचुकले सर आणि ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.


Post a Comment