गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा तर्फे सार्वजनिक दहीहंडी
उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे प्रतिष्ठानचे दहीहंडीचे ६ वे वर्ष होते. प्रतिष्ठानची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी म्हसळा शहरातील गणेशपेठ गोविंदा पथक, पेठकर समाज गोविंदा पथक, कुंभार समाज गोविंदा पथक, मारवाडी समाज गोविंदा पथक यांची सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री सचिन करडे, कौस्तुभ करडे, समिर करडे युवराज करडे, राजेश (दादा) करडे, रवीजी दातार आदींनी मेहनत घेतली.

Post a Comment