आसिफभाई दवनाक यांचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकप मध्ये जाहीर प्रवेश



टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावचे समाजसेवक उद्योगपती आसिफभाई दवनाक यांनी शेेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोर्बा येथे शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी परशुराम मांदाडकर, अस्लम राऊत, रमेश मोरे, संतोष पाटील, धनराज गायकवाड, तुकाराम महाडिक, विनायक गिजे, निलेश मांदाडकर नजीर, जहांगीर व पक्षाचे मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा