प्रतिनिधी म्हसळा
थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" म्हसळा शाखेची सभा शनिवार दि.02 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.मोहन भोईर, प्रधान सचिव श्री.निलेश घरत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्ष पदी - प्रा.महमद शेख सर तसेच प्रधान सचिव पदी - पत्रकार श्रीकांत बिरवाडकर यांची निवड करण्यात आलीे.
म्हसळा शाखेची नवीन कार्यकारिणी 2019 निवड करण्यात आली ती खालीलप्रमाणे :-
1. अध्यक्ष: प्रा.महम्मद शेख सर
2 उपाध्यक्ष: श्री.सुनील पवार
3. कार्याध्यक्ष: श्री.किशोर मोहिते
4. प्रधान सचिव: श्री.श्रीकांत बिरवाडकर
5. विविध उपक्रम: श्री.नेताजी गायकवाड
6. वैज्ञानिक जाणीव प्रकल्प: श्री.सतीश शिंदे
7. सांस्कृतिक विभाग: श्री.रोशन कासारे
8. युवा सहभाग: श्री.बोराटे पी.व्ही.
9. महिला विभाग: श्रीम.आशा काकडे(पवार)
10 बुवाबाजी संघर्ष: श्री.नितेश जाधव
11. वार्तापत्र विभाग: श्री.चंद्रकांत पवार
12. निधी संकलन: प्रा.के.भोसले
13. सोशल मिडिया: श्री.सुबोध कांबळे.

Post a Comment