श्रीवर्धन मध्ये समुद्र किनाऱ्यावर रेडअलर्ट


म्हसळा लाईव्ह प्रतिनिधी । श्रीवर्धन
आपटे गावात एसटी बस मध्ये भेटलेल्या बॉम्ब सदृश वस्तू मुळे सुरक्षे च्या कारणस्थव रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा