प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील काळसुरी डोंगरी विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या उद्घाटन सोहळ्यास तसेच काळसुरी सेवा मंडळ व दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी मार्फत आयोजित हळदी कुंकु समारंभ रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी म्हसळा पंचायत समिती सभापती मा. श्रीम. छायाताई म्हात्रे, उपसभापती मा. श्री. संदीप चाचले, म्हसळा तालुका अध्यक्ष मा. श्री. समीर बनकर, युवक अध्यक्ष मा. श्री. फैसल गीते, मा. श्री. लहुशेठ म्हात्रे, मा. श्री. जहुर काजी, मा. श्रीम. अरुणा नाक्ती, मा. श्री. संतोष नाक्ती, मा. श्री. लक्ष्मण पाटील, मा. श्री. किशोर सावकार, मा. श्री. राजेंद्र घोसाळकर, मा. श्री. देवदास सावकार, मा. श्रीम. शोभा चाळके, मा. श्री. नरेश म्हात्रे, काळसुरी ग्रामस्थ मंडळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment