प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
अध्यक्ष मा.श्री. सोनल गोलांबडे व शिव कन्या संगटक-सौ.निकिताताई अदावडे,च्या नेतृत्वाखाली भव्य ओहरम स्पर्धा आयोजित करण्यात आली.स्पर्धा ठेवण्याचे मुख्य कारण हेच की,आपल्या विभागातील ,जिल्ह्यातील व तालुक्यातील क्रिकेट प्रेमी एकत्र येऊन आपले क्रीडा क्षेत्रातील कौशल्य दाखवणे हेच या स्पर्धमागचे उद्दिष्ट्य होते अध्यक्ष श्री.सोनल गोलांबडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रथमच क्रिकेट च्या भव्य सामन्याचे नियोजन, विभागातील सर्व खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना हेवा वाटलं अस भव्य दिव्य नियोजन करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थित असलेले श्री.नरेश शाह ,श्रीवर्धन-म्हसळा तालुका संपर्क अध्यक्ष-श्री.शेखरदादा सावंत,शिवराज्य प्रतिष्ठान सचिव-श्री.मनोज जाधव ,मनसे नालासोपारा उपशहर अध्यक्ष-श्री.संजय मेहरा,मनसे विभाग अध्यक्ष-दिलीप नवाले,उपविभाग अध्यक्ष-श्री.मनोज सोनावणे,प्रतिष्ठानचे सचिव-विकास आंबेकर, उपसचिव-कैलास काप,खजिंदार-अशीष शिंदे व उमेश गोरीवले आदि प्रतिष्ठानचे शिलेदार व् शिव कन्या उपस्थित होते,आणि कुणबी समाज मंडणगड चे सर्व कमिटी सदस्य,प्रतिष्ठानचे शिलेदार- स्वप्निल शिर्के,सूरज खापरे,लव काप,नयन बेर्डे,भूषण मोरे, रोहन रेशिम,उपस्थित होते.

Post a Comment