सागर सावंत श्रीवर्धन
श्रीवर्धन ' चॅम्पियन कराटे क्लब ' पेशवे आळी श्रीवर्धन या क्लबच्या दोन खेळाडूंनी आबू धाबी, दुबई येथे आयोजित कराटे स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावून आपली चमक दाखविली व सातारा मध्ये छोटया खेळाडूनी स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावून आपली चमक दाखविली अशा या खेळाडूंचा श्रीवर्धन महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा दक्षिण रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. श्री दिलिप सांगळे साहेब, दक्षिण रायगड जिल्हाअध्यक्ष मा.श्री देवेंद्र गायकवाड ,दक्षिण रायगड उप जिल्हा अध्यक्ष मा.श्री सुप्रभात कुंडे,माणगाव तालुका अध्यक्ष श्री सुबोद जाधव, श्रीवर्धन तालुकासंपर्क अध्यक्ष मा.श्री किरण खोपटकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष मा.श्री राजेश लोहार, श्रीवर्धन तालुका महिला संपर्क अध्यक्शा सौ वंदनाताई कदम, मा.श्री वैभव खैरै,मा.श्री विनोद रिकामे, सर्व मनसे पदाधिकारी व महिला व पुरुष महाराष्ट्रात सैनिक, सर्व श्रीवर्धनकर उपस्थित होते
Post a Comment