राज्यस्तरीय चित्रकला गौरव पुरस्कार स्वीकारताना सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी प्रकाश पाटील सर आणि नंदिनी प्रकाश पाटील मॅडम

टीम म्हसळा लाईव्ह
मा. श्रीपाद भालचंद्र जोशी( अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ) ,मा.संजय देवतळे (मा. सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र), मा . आचार्य ना. गो. थुटे यांच्या शुभहस्ते श्रेयस राज्यस्तरीय चित्रकला गौरव पुरस्कार स्वीकारताना सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी प्रकाश पाटील सर आणि त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी प्रकाश पाटील मॅडम 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा