केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हादौरा


संजय खांबेटे : म्हसळा
केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे शनिवार दि.22 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.22 रोजी सकाळी 11 वा. मोतिमहल डिलक्स हॉटेल , बांधनवाडी ता.पनवेल येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा.इंदापुरकडे प्रयाण. दुपारी दीड वा.इंदापूर येथे आगमन , दुपारी साडेतीन वा.इंदापुर येथून मौजे देवळी कोंड ता, माणगावकडे प्रयाण. दुपारी साडेचार वा. मौजे देवळी कोंड येथून  कस्तुळे ता. माणगावकडे प्रयाण. सायं. साडेसहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट  दिवेआगर उत्तरेश्वर पाखडी ता. श्रीवर्धन येथे आगमन. 

रविवार दि.23 रोजी सकाळी साडेदहा वा. मुद्रा बीच रिसॉर्ट येथून  आर.एन राऊत माध्यमिक विद्यालय मैदान श्रीवर्धन येथे आगमन, सकाळी साडेअकरा वा. पुणेकडे रवाना.





Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा