म्हसळा प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून बुधवार दि.19 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्री मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश अपर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Post a Comment