श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई – मुंबई या संस्थेचा ३६ वा क्रीडा महोत्सव संपन्न...

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह 
श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई – मुंबई या संस्थेचा ३६ वा क्रीडा महोत्सव नुकताच खरसई येथे संपन्न झाला. दोन दिवस रंगलेल्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी व क्रिकेट च्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा उद्घाटखरसर्इ आगरी समाज अध्यक्ष मा. श्री रामदास ना. कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. तर तंटा मुक्ती समिती अध्यक्ष श्री कानु महादेव शितकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. म्हसळा श्रीवर्धन कबड्डी असोसियएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला माजी सभापती श्री महादेव चांगु पाटील, म्हसळा शिवसेना उपतालुका प्रमुख श्री अनंतभार्इ कांबळे, 18 गाव आगरी समाज सचिव श्री अनंत नामदेव कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. बिना कातकर, सौ. गिता कांबळे, सौ. जया मांदारे तसेच खरसई कोळीमाज अध्यक्ष श्री रामजी भुनेसर, खरसर्इ बौध्द समाज अध्यक्ष श्री अनिल मनोहर कासारे, श्री भालचंद्र पयेर, श्री तुकाराम मेंदडकरग्रामस्थ कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. सस्थेंचे अध्यक्ष काशिनाथ पयेर यांनी मनोगत वाचन केले. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत केले व आभार व्यक्त केले.
कबड्डी स्पर्धेचा समारोप रात्री ठिक 9:30 वा. करण्यात आला. कार्यक्रमास खरसर्इ गावचे सुपुत्र आणि उदयोजक मा अनिल अंबाजी शितकर हे विशेष उपस्थित होते. अंतिम विजयी शितलादेवी क्रीडा मंड, बोर्ली पंचतन या संघाने पटकावला त्यांना रोख रूपये १०००१/ व सोमजार्इ चषक देवून गौरविण्यत आले. अंतिम उपविजयी चिंचमाता क्रीडा मंड, बोर्ली पंचतान या संघाने पटकावला त्यांना रोख रूपये ७००१/व सोमजार्इ चषक, तसेच उपांत्य विजयी श्री गणेश क्रीडा मंड मेंदडी व सोमजार्इभैरव क्रीडा मंडआगरवाडा हे ठरले. यांना प्रत्येकी ४००१/व सोमजार्इ चषक देवून गौरविण्यात आले.  त्याचबरोबर शिस्तबध्द संघ म्हणून गावदेवी क्रीडा मंड वाकघर संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट खेळाडू श्री रोहन पानकर,  उत्कष्ट पक्कड श्री सौरभ शेलार, शितलादेवी क्रीडा मंडळ.  उत्कष्ट चढार्इ श्री प्रथमेश तोडणकर चिंचमाता क्रीडा मंड यांची निवड झाली यांनाही सोमजार्इ चषका देवून गौरविण्यात आले. माजी तंटा मुक्ती अध्यक्ष खरसर्इ श्री जनार्दन नावजी पयेर श्री महादेव धोंडु नाक्ती गाव कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
दुसर्या दिवशी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री अजय कानु पयेर उदयोजक अप्प्सोन्स लिडे इन दिवेआगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. प्रसंगी  तंटा मुक्ती अध्यक्ष खरसर्इ श्री कानु महादेव शितकार, संस्थाप्रमुख श्री चंद्रकांत खोत, सस्थेचे व खरसर्इ आगरी समाज मुबंर्इचे अध्य्क्ष श्री काशिनाथ रामा पयेर नथुराम खोत, पांडुरांग माळी, नरायण लेपकर, महादेव पयेर, काशिनथ शितकर, दशरथ नाक्ती इत्यादी मान्यवर उदघाटणासाठी उपस्थित होते.
स्पर्धेत अंतिम विजेता कोकाटे इलेव्हान खरसर्इ व अंतिम उपविजयी जसवली क्रिकेट संघ जसवली ता. श्रीवर्धन यांनी पटकावला. विजेत्या संघाला रोख रूपये 9999/व सोमजार्इ चषक तर उप विजेत्या संघाला रोख रूपये 5555/व सोमजार्इ चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्थेतील  Man of the Match बावा उर्फ केतन, तर उत्कष्ट फलंदाज विकास खेडेकर, कोकाटे इलेव्हेन क्रिकेट संघ उत्कष्ट गोलंदाज प्रसाद जसवली क्रिकेट संघ यांनाही सोमजार्इ चषक देवून गौरविण्याता आले.  बक्षिस वितरण प्रसंगी माजी सभापती मा.  महादेवजी पाटील, मा. निहालभार्इ, मा. रामचंद्र गजानन म्हात्रे समाजसेवक व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यास संस्थाप्रमुख श्री चंद्रकांत खोत. अध्यक्ष काशिनाथ पयेर, ज्येष्ठ कार्यकर्ते नथुराम खोत, पांडुरंग माळी, नारायण लेपकर,  महादेव पयेर, काशिनाथ शितकर, दशरथ नाक्ती, तेजस लेपकर,  नितीन पयेर, नरेश कातकर यशवंत मेंदडकर दत्ताराम पयेर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा