श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडेकर यांना काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन समुद्र किना यावर काही पर्यटकांकडून मारहाण झाल्याने ते जखमी झाल्याने रजेवर आहेत . त्यामुळे रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्याकडे श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे सोनके यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला .
Post a Comment